जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरमळी येथे एक पेड मा के नाम २.० उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त स्टील बाॅटल वाटप.....
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरमळी येथे
एक पेड मा के नाम २.० उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त स्टील बाॅटल वाटप....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : "शिक्षा जिवन के लिये, जिवन राष्ट्र के लिये."
हे ब्रिदवाक्य विद्यार्थांच्या मनात रूजलं पाहिजे, करीता जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मुसळे सर, शिक्षक वृंद यांनी एक पेड मा के नाम, त्यासोबत वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त पाण्याची स्टील बाॅटल वाटप. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा श्री रविकांतजी पवार गटविकास अधिकारी बार्शिटाकळी, संदीप मालवे गट शिक्षणाधिकारी, प्रताप वानखडे शिक्षण विस्तार अधिकारी, गोपाल वाकोडे धाबा केंद्र प्रमुख, सत्कारमूर्ती रमेश चव्हाण से. नि. विस्तार अधिकारी, तसेच प्लास्टिक मुक्त अभियानामध्ये दानशुर रविंद्र जाधव गोर सीकवाडी जिल्हा सहसंयोजक, सचिव वसंतराव नायक सौंदर्यीकरन समीती, गोर गावंळीयां जिल्हा अध्यक्ष अकोला. गावातील सरपंच सौ वंदना बाई राठोड, उपसरपंच स्मिता राठोड, ग्रा प सदस्य बोरमळी शेलगाव, पो पाटील, तंन्टामुक्ती अध्यक्ष, आजी माजी कर्मचारी अधिकारी, तांड्यातील नायक कारभारी प्रतीस्ठीक मंडळी महीला उपस्थित होत्या. गावातील विकास घडवनारे समाज सेवक तथा माजी सरपंच बापूराव राठोड यांनी विकासचा ध्यास मनात घेऊन गावकरी तसेच बार्शिटाकळी पं स कर्मचारी अधिकारी सर्वांच्या सहकार्याने गाव तालुका, जिल्हा, जिल्हा नव्हे तर, विभागीय पर्यंत पारितोषीक मिळविले, केंद्रापर्यंत जाण्याचं त्या पद्धतीने काम करीत आहे.
मी एक बोरमळी तांड्याचा रहीवाशी, पहील्या वर्गात नाव नोदवलं, गुरूजी शिकवायचे दुपारच्या सुट्टीत डाब डुबली, गिल्ली दांडू, कबड्डी या सारखे खेळ खेळायचे, आज हिच माझी शाळा, इथला एक विद्यार्थी, या शाळेत शिकलो, या शाळेन घडवलो, गुरूजनानी मार्गदर्शन दिलं, अन् दाखवलं, मी आणि माझे दोन मित्र सोबत राहचे खेळायचे, येवढेच नव्हे तर पहीली ते सावती पर्यंत पहिला/दुसरा नंबरसाठी चढाओढ करायचो, जिद् चिकाटी सोडली नाही,आई बापानणे जल्म दिला, आज ज्यामुळे समाजापर्यंत जाण्याचा अन् देण्याचा धाडस करतो, ते म्हणजेचं माझे सासरे समाज सेवक, माजी सरपंच बापूराव राठोड हे खंडेलवाल ज्वेलर्स सराफा दुकानात नोकरी करायचे,त्यांनी मला खंडेलवाल महाविद्यालय डाबकी रोड, अकोला येथे नोकरी मिळून दिली, खंडेलवाल महाविद्यालयाच्या सहवासात राहून समाजापर्यंत जाण्याचा घाडस मा श्री गोपालजी खंडेलवाल सचिव, रोज संध्याकाळी यायचे, सांगायचे विद्यार्थी केंद्र बिंदू आहे, विद्यार्थी घडेल देश घडेल असे मार्गदर्शन करात असत, अनेक वेळा काॅलेजला पाहूणे आणायचे बोलायचे काॅलीटी, ट्रान्सपर्शी, क्लिनीस स्वच्छता यावर जास्त बोलायचं, त्यातून एकच मार्ग मला दिसत होतां तो म्हणजे शिक्षण, मुल यायचे अडमिशन करायचे, काहींना फि भरण्यासाठी पैसे मिळत नसत तेव्हा मी मदत करायचो, एकांद्यांना पैसेपण देत होतो, सवय लागत गेली, काहीतरी कराव मनात रूजलं, तेवढ्यात माझे मित्र भेटले यांनी मला गोर सीकवाडी, गोर सेना या संघटनेमध्ये प्रा संदेश भाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते बार्शिटाकळी तालुका सहसंयोजक पद राजनखेड शाळेमध्ये १७/५/२०१५ या देण्यात आले, तेव्हा पासून समाजामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली, नायक काशिनाथ गोर सीकवाडीचे संस्थापक फोन करायचे या कार्यक्रमाची तयारी करा, त्या कार्यक्रमाची तयारी करा, त्यामधून बरच काही मिळालं, गोर सीकवाडी गोर सेनामुळे बाहेरील लोकांचे संपर्क वाढला, अलग अलग राज्यातील लोकांन सोबत ओळखी पाळखी वाढू लागली, तेव्हा समजलं, जिवन एक पाण्याचा बुडबुडा आहे. फुग्या सारख कोव्हाही फुटू शकतो, तेव्हा पासून ठरवलं मला काहीतरी करायचं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे तेव्हापासून गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण असो या, दवाखाना असो हे उपक्रम मी राबवीत असतो. "एक मेकांना साथ देऊ, चला आपण पिडी अन् समाज घडवू"
Comments
Post a Comment