शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी म्हणून, शेतकरी यलगार समिती आणि प्रहार संघटनेच्या वतीने पिंजर येथे चक्काजाम आंदोलन; आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश...
शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी म्हणून, शेतकरी यलगार समिती आणि प्रहार संघटनेच्या वतीने पिंजर येथे चक्काजाम आंदोलन; आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकरी एल्गार समिती आणि प्रहार संघटना नेहमी शेतकयांच्या हितासाठी नेहमी झटत असते, शेतक-यांच्या विविध मागण्या साठी दिनांक 24 जुलै रोजी पिंजर जवळील कारंजा टी पॉइंट सेंटरवर सकाळी साडेनऊ ते दहा च्या दम्यान मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलन छेडल्या गेले आहे, शासनाने दिलेल्या आश्वासना नुसार शेतकयांना सर्व कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत अति वृष्टी मध्ये झालेल्या शेतकन्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही, आणि पिक विमा मागील वर्षीपासून भेटला नाही, तसेच तात्काळ कमी करावा, अशा अनेक मुद्द्यावर या दोन्ही समित्यांनी गुरुवारी पिंजर जवळील सकाळी कारता टी पॉइंट वर चक्काजाम आंदोलन सेंटले, यावेळी पिजरचे ठाणेदार जीएसटी या जास्त भार असून तो गंगाधर दराडे व त्यांच्या सहकाऱ्याऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, दरम्यान, शासनाच्या विरोधी चक्काजाम आदोलन छेडल्या मुळे शेतकरी यलगार समितीच्या आणि प्रहार समितीच्या अनेक कार्यकर्त्या
विरुद्ध कायदेशीर डिटेन प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, या आंदोलनाला बार्शिटाकळी तालुक्यातील प्रचंड शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे 24 जुलै 2025 रोजी पिंजर येथील कारंजा ही पॉइंट वर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे, यावेळी पिजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी कार्यकर्त्या विरुद्ध शासनविरोधी चक्काजाम आंदोलन छेडल्यामुळे कारवाई केली गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी अलगार समिती आणि प्रहार संघटना शेतकयांच्या हितासाठी आणि न्यायासाठी लढत आहे, कृषी मंत्री कोकाटे हे रमी खेळतात व आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करतात, कृषिमंत्री शेतकऱ्याच्या हितासाठी नसून विनाकारण वेळ गमावण्यात ते व्यस्त असतात, त्यामुळे अशा कृषिमंत्र्यांनी ताबडतोच आपला राजीनामा द्यावा आणि शासनाने दिलेला शब्द पाड़ाया, अशा अनेक मागणी साठी चक्काजाम आंदोलन चिडले आहे, आंदोलना मध्ये किरण पाटील ठाकरे, माधव पाटील गावंडे, बेटी गायकवाड, संतोष पाटील सोनटक्के, प्रल्हाद माळकर, जनार्दन ठोकळ, संजय पाटील ठाकरे, विजय बापू देशमुख, रोशन गायकवाड, महा देवराय गायकवाड, मनोहर कमानदार, सुरेश वानखडे, गणेश ताटे, पंकज गावंडे, अजय गावडे, माधवराव गायकवाड, शेखर गावंडे, मोतीराम हिंगे, सुधाकर तायडे, महादेव तायडे, सुनील तायडे, शंकर महल्ले, अनिकेत राठोड, सचिन कांबळे, अहेसान कुरेशी, ओम गायकवाड, देपि दास मोरे, अनिकेत राणे, असे शेकडीवर शेतकरी या चक्का जाम आंदोलनामध्ये सहनागी होते, पाप्रकरणी पोलिसांनी १२ जनाविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment