बार्शिटाकळी येथे विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली..,

बार्शिटाकळी येथे विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- शासना च्या हर घर तिरंगा मोहिम अंतर्गत आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय बार्शिटाकली व पंचायत समिती कार्यालय बार्शीटाकली च्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.
यावेळी रॅलीला तहसीलदार राजेश वझीरे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शिटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार यांचीही उपस्थिती होती सदर रॅलीची सुरुवात बार्शिटाकळी तहसील कार्यालयापासून करण्यात आली यावेळी सदर रैली मध्ये बाबासाहेब धाबेकर विद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यालयतिल विद्यार्थ्यांचा समावेश होता सदर रैली मध्ये विश्वजित खंडारे परिवीक्षाधीन तहसिलदार, अतुल सोनवणे, निवासी नायब तहसिलदार, अक्षय नागे, नायब तहसिलदार महसुल, दिलीप सिरसाट, सहा. गटविकास अधिकारी, प्रताप वानखडे, प्रमोद जानोरकर विस्तार अधिकारी शिक्षण, रोहिदास भुयार विस्तार अधिकारी कृषी , प्रमोद ठोसर मंडळ अधिकारी, धनंजय मोकडे, कैलास साबडे सर प्राचार्य बाबासाहेब धाबेकर विधालय , सौ. संध्या पवार मुख्याध्यापक,  रिज़वान काझी,  मुख्याध्यापक राहुल्ला खान, अमीर पठान, महसूल अधिकारी अनिल खंडारे, विशाल काटोले ग्राम महसूल अधिकारी, नगरपचायचे कार्यालय अधीक्षक विनोद बोरकर, गट समन्वयक दिलीप आवटे, निरीक्षक प्रशांत वाघ, लेखाधिकारी अनिकेत कटारे शैख आदिल, योगेश बांगडे, जकाउल्लाह खान, सय्यद यूसुफ,  बांधकाम अभियंता अविनाश एरंडे , व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत बार्शिटाकळी तहसील कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जात आहे त्यामध्ये निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा चे समावेश आहे रैली मध्ये विद्यार्थी देशभक्तीपर नारे हर घर तिरंगा बाबत नारे देत होते सदर रैली मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सर्व व्यवस्था अमोल बेलखेडे, नाझर यांनी पाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख शाहिद इक़बाल खान यांनी केले.

नाल्यातील सांडपाण्यांमधून रॅली मधील सहभागी सर्व विद्यार्थी व अधिकाऱ्यांना काढावी लागली वाट

बार्शिटाकळी येथील बायपास वरील मुख्य रस्त्यावर नाल्याचा अस्वच्छ सांड पाणी गेल्या अनेक दिवसा पासून मुख्य रस्त्यावरून वाहत आहे सदर रस्त्यावरूनच मंगळवारी रैली मध्ये सहभागी विद्यार्थी अधिकारी यांनी चिखलामधून व घाणीच्या पाण्यातून वाट काढत जावे लागले हे विशेष! या वेळी  सदर रैली मध्ये शामिल अधिकारी, शिक्षक, शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील सुद्य नागरिकांनी नगरपंचायतच्या कामा बद्दल नाराजी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे