बार्शिटाकळी तालुक्यात ढगफुटीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान....
बार्शिटाकळी तालुक्यात ढगफुटीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- १६ ऑगस्ट रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील पराभवानी येथे ढगफुटीसारखा पाऊस या गावांमध्ये पडला परिसरात सुद्धा अतिशय मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.
शेतकऱ्याचे शेत पूर्णता खरडून गेली व सोयाबीन व कपाशी पूर्णपणे झोपून गेली अति पावसामुळे नुकसान झालेल्या गावात शासनाचे एकही अधिकारी पंचनामे करण्याकरिता आले माही व सरकारचे प्रतिनिधी यांनाही विसर पडला आज शेतकरी एल्गार समिती ची टीम पराभवानी येथे जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली व तहसीलदार, पटवारी, कृषी सहाय्यक यांना फोन लावले तुम्ही तात्काळ पंचनामा करा नाहीतर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन सर्व शेतकरी संचनामे होईपर्यंत ठिय्या आंदोलन करू यांनी अधिकाऱ्याला फोन केले व उद्या पंचनामे करायचा सांगितले पारा भवानी येथील शेतकऱ्याचे पावसाने
पिक खरडून गेल्यामुळे त्यांच्या पुढे मोठे संकट आलेली आहे.
तरी शासनाने पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यात मदत जमा करावी असे आमचे शासनाला विनंती आहे यावेळी यावेळी शेतकरी एल्गार समितीचे सर्व किरण पाटील ठाकरे, महादेवराव गावंडे, प्रल्हाद माळकर, मनोहर कमानदार जनार्दन पाटील ठोकळ, गणेश ताठे, ज्ञानेश्वर तवाडे, आशिष पाटील मुळे व पराभवानी येथील सर्व शेतकरीयावेळी पराभवानी येथील शेतकरी अमोल चौधरी, सचिन कडू, सुरेश चौधरी, संतोष भाऊ रोहनकार, पवन रोहनकार, प्रवीण वागडे सरपंच महेंद्र इंगोले गणेश रोहनकार, संदीप प्रगने, गोलू चौधरी, प्रवीण उजवणे, रामभाऊ रोहनकार, सतीश चौधरी, रामेश्वर दसनपुरे, गौरव काकड, तेजस बागडे, गणेश तरोने, बबलू प्रगणे व पराभवणे येथील सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment