भाजपा कार्यालयात स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना अभिवादन....
भाजपा कार्यालयात स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना अभिवादन....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- विदर्भाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे शेतकरी नेते सामाजिक, राजकीय,अश्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करणारे अजातशत्रू मा.मंत्री भाऊसाहेब पांडुरंगजी फुंडकर यांचे 75 व्या जयंती भाजपा कार्यालय बार्शीटाकळी येथे जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले त्या निमित्ताने वृक्षरोपण वृक्ष वाटप करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा येथे 80 विद्यार्थिनींना जयंतीनिमित्त वृक्ष वाटप करण्यात आले . जयंतीनिमित्त हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमास विधानसभा प्रमुख राजू पाटील काकड, तालुका मंडळ अध्यक्ष गोपाल पाटील महल्ले , संकेत राठोड, निलेश भाऊ हांडे , दत्तात्रय साबळे, प्रविण धाईत , विठ्ठल वाघ , सौरभ अग्रवाल, अनंतराव केदारे , रमेश वाटमारे, महेफुज खा खासाब, शंकरराव वरगट, प्रभाकर चव्हाण , संजय चौधरी, गोवर्धन सोनटक्के , मदन धाञक, संदीप आंधळे , रामेश्वर आंबेकर , गजानन आखाडे , किशोर आबेंकर, रवी हिवराळे, मंगेश कळंबकर, आकाश धाञक, सुनिल थोरात , भारत मांजरे, सोपान माजंरे, गणेश खोपे, विजय चव्हाण , विजय गावंडे, जयंत वाघ , गणेश मते, दिनेश रत्नपारखी , वैभव हातोलकर, ओम मुळतकर आणी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment