अकोला जिल्हा समता परिषदेचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.....
अकोला जिल्हा समता परिषदेचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- जिल्हा समता परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अकोला जिल्हाअधिकारी यांना निवेदन देऊन ओबीसींच्या आरक्षणा संदर्भात चर्चा केली याप्रसंगी अकोला जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष गजानन म्हैसणे , अमरावती विभागीय संघटक गजाननराव इंगळे , माजी आमदार बळीराम सिरस्कार , माजी आमदार हरिभाऊ भदे , माजी आमदार नारायणराव गव्हाणकर , माजी आमदार ज्ञानदेवरावर ठाकरे , जि प माजी अध्यक्ष संगीता आढाव, माया इरतकार , प्रकाश बिरकड, जिल्हा विजय कौसल , शत्रुघ्न बिरकड ,श्रीराम पालकर समता परिषद शहराध्यक्ष राम जोगतोळे, समता परिषदेचे उपाध्यक्ष विनोद मिरगे , गजानन भारताचे विजय गाडगे, सदाशिव शेळके, अशोक बोळे , शंकर काकड , दामोदर हागे, मधुकर देवकर, चक्रधर राऊत , महादेवराव साळवे, सुभाष भाड , किशोर रौंदळे , मुकेश इंगळे, सुनील डाकोलकर , सुरेश बोचरे , किशोर सोनवणे , सुनील उंबरकर , नंदकिशोर बहादुरे , अंकुश राऊत , ॲड प्रकाश दाते ,गणेशराव काळपांडे , जगदीश तायडे , नरेंद्र खवले , संतोष बिलबिले , दीपक गोल्डे, भास्कर राऊत, अशोक भराड, समता परिषदेचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थित होते
Comments
Post a Comment