वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा

*वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅकचे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा*

अकोट तालुका प्रतिनिधी 
गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी अशी होती कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे आमदार निधी अंतर्गत झालेले डांबरीकरणला लागून पेव्हर ब्लॅकचे काम हे निकृष्ट दर्ज्याचे झालेले आहे दबाई न करता पेव्हर बसविले म्हणुन येथील पेव्हर ब्लॅक उखडल्या गेले व काही नाल्यात वाहून गेले करीता हे काम पुन्हा ठेकेदारा कडून करून घेण्यात यावे नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे यांनी निवेदन देते वेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना दिला सोबत नितीन तेलगोटे ,अमोल तेलगोटे , अक्षय तेलगोटे , राजु भोंडे, संदिप पोटे , रामेश्वर दाभाडे, प्रतीक तेलगोटे, योगेश दवंडे नवनीत तेलगोटे,  सुगत तेलगोटे , अंकुश इंगळे , नितेश दामोदर , सुमेध तेलगोटे , रोहन दामले,  मंगेश तेलगोटे, निलेश शिंगाडे , अक्षय रंदे , सागर अस्वार , मंगेश दवंडे, विशाल पडघामोल , अजय सावंग , गणेश खंडारे , आशिष इंगळे , ऋषीं शिंगाडे, आकाश इंजडीकर, सुधाकर केदार, शरद सु.तेलगोटे, रामअनुज राऊत

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....