अकोल्यात एकनाथ शिंदे साहेबांची कमाल बार्शिटाकळी नगरपंचायत च्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश....
अकोल्यात एकनाथ शिंदे साहेबांची कमाल बार्शिटाकळी नगरपंचायत च्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश.... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- काँग्रेस ,राष्ट्रवादी अजितदादा गट सह चार अपक्षांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ललित वानखडे, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी अकोल्यातील 10 नगरसेवकांचा करून घेतला शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला जिल्हा शिवसेना विशेष प्रभारी ललित भाऊ वानखडे व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात बार्शिटाकळी तील दहा नगरसेवकांनी मुंबई येथील एकनाथराव शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये . वार्ड क्रमांक १चे अपक्ष नगरसेवक शुभम इंगळे , वार्ड क्रमांक ७ चे अपक्ष नगरसेवक नवेद खान जहांगीर खा, वार्ड क्रमांक ५चे अपक्ष नगरसेवक ईफ्तेखारोद्दीन काझी, वार्ड क्रमांक ८ च्या अपक्ष नगरसेविका शहाणा अंजुम. वार्ड क्रमांक १३ च्या काँग्रेसच्या नगरसेविका रफिया खातुन अन्सार उल्ला खान, वार्ड क्रमांक १२ च्या काँग्रेसच्या...