बार्शीटाकळी पंचायत समिती येथे जॉली फोनिक साहित्याचे वितरण

*बार्शीटाकळी पंचायत समिती येथे जॉली फोनिक साहित्याचे वितरण*
बार्शिटाकळी प्रतिनिधी 
बार्शीटाकळी पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत नुकताच बार्शीटाकळी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना जेली फोनिक साहित्याचे वितरण करण्यात आले बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर साहित्याचे वितरण बार्शीटाकळी पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांना जोलीफॉनिक साहित्य व विद्यार्थ्यांची पुस्तिका चे वितरण करण्यात आले यावेळी गणेश राठोड शरद राठोड उज्वला बनाईत मैडम यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इकबाल खान यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळा बिहार माता महान येथील मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांना शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांचे साहित्य व पुस्तक देण्यात आली यावेळी काजी रिजवनोद्दी राहुलला खान वकार खान नदीम खान मुजीब बेग मोहम्मद बेग रिजवाण अहेमद इम्रान अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते नुकताच बार्शीटाकळी सह संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शिक्षकांना जॉली फोनिक चे प्रशिक्षण देण्यात आले आहे त्याच अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण शाळेत कार्यसह सुरू आहे अशातच विद्यार्थ्यांना जॉलीफोनिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहामध्ये आणखी भर टाकण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश राठोड यांनी केले 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....