सेवा पंधरवाडा निमित्त भाजपा तालुका कार्यालयात विवीध कार्यक्रम संपन्न
सेवा पंधरवाडा निमित्त भाजपा तालुका कार्यालयात विवीध कार्यक्रम संपन्न
पंतप्रधान नरेद्र मोदी जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन बार्शिटाकळी भारतिय जनता पार्टीच्या वतीने जल ही मिशन भाजपा तालुका कार्यालय बार्शि टाकळी येथे घेण्यात आला , त्या कार्यक्रमाच अध्यक्ष बार्शिटाकळी प. समिती सदस्य महान चे किशोर देशपाडे होते , तऱ प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाऊन्डशन तालुका अध्यक्ष संघपाल वाहूरवाघ होते , मुख्य अतिथी गणेश झळके उपस्थित होते , कार्यकमाचे आयोजन भाजपा युवा आघाडी तालुका अध्यक्ष योगेश कोदनकारने यांनी केले , त्यावेळी जल ही जीवन आहे , पाणी बचाव पाणी झिरवा आणी शेतात बंधारात बाध बाघुन पावसाच्या पाणी अडवा त्या पाणी बदल त्याचे महत्वचे सविस्तर माहिती पाणी फाऊन्डेशन ता. अध्यक्ष संघपाल वाहूरवाघ ने माहिती दिली , त्यावेळी सर्व अतिथी पाहूणेचे हार अर्पण करुन सन्मान करण्यात आले , सदर कार्यक्रमा मध्ये भाजपा युवा आघाडी ता , अध्यक्ष योगेश कोदनकार , तालुका अध्यक्ष राजु काकड पाटील, भाजपा शहर अध्यक्ष श्रीराम येळवनकार , रमेश वाटमारे , गोपाल वाटमारे , संजय इंगळे , रमेश अप्पा खोबरे , वैभव हातोलकर , शुभम हातोलकर , गणेश झळके , लक्ष्मण लोंखडे , दिलीप प्रधान , गणेश आबेकर , संतोष गावडे , अमोल माहोरे , राम पाटील , भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष पुष्पाताई रत्नपारखी , आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते ,
छाया , जल ही मिशन कार्यक्रम राबविताना भाजपा पदाघिकारी ,
Comments
Post a Comment