चांदूर सर्कल मधील लोणी येथे महत्वापूर्ण आढावा बैठक संपन्न....,
चांदूर सर्कल मध्ये लोणी येथे महत्वापूर्ण आढावा बैठक संपन्न.....
अकोला प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुकाच्या
वतीने आढावा बैठक संपन्न झाली चांदूर सर्कल मधील लोणी गावात श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हाध्यक्ष मा. प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलींदभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुक्याच्या वतीने चांदूर सर्कल मध्ये लोणी या गावी आढावा मीटिंग घेण्यात आली. मिटींगकिला अकोला तालुका महासचिव शरद भाऊ. इंगोले तालुका प्रसिद्धी प्रमुख मोहन भाऊ तायडे. देवानंद भाऊ तायडे शीलवंत भाऊ शिरसाट आढावा मीटिंग चे अध्यक्ष भारत भाऊ इंगळे हे होते. मीटिंग गावाचे सरपंच दुर्गा ताई आनंदा इंगळे ह्या होत्या. कार्यक्रमात मोहन इंगळे. मधुकर इंगळे. कैलास इंगळे, नाजूक इंगळे,अरुण इंगळे, संजय इंगळे,शांताराम इंगळे, मनोहर इंगळे,शंकर इंगळे, पंजाब खेडकर, विजय पेटकर, सागर इंगळे सर्कल अध्यक्ष सुमेध जाधव, निवृति काळे, प्रदीप जाधव, धोंडीराम झाबा ले,शिवा खंडागळे, विक्की इंगळे, बेबाताई इंगळे, रत्नाताई इंगळे, लीलाबाई इंगळे, यशोदा ताई इंगळे, मिराबाई इंगळे, देवकाताई इंगळे, निकिता ताई इंगळे, आनंद इंगळे, विश्वनाथ इंगळे, शुभम इंगळे , संदीप इंगळे आकाश इंगळे, भारत इंगळे, दीपक इंगळे, ऋषिकेश इंगळे, अनिल इंगळे, सूरज इंगळे सर्व जणा उपस्थित होते .
Comments
Post a Comment