वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्या वतीने आकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी.....

वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्या वतीने आकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी......

आकोट : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर तालुका /शहर महिला आघाडी व शिवसेना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती चे पुजन व हार्रार्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाअध्यक्ष प्रदिप वानखडे माजी जिल्हा कार्यअध्यक्ष काशीराम साबळे शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष दिलीप बोचे वरिष्ठ नेते सुनील अंबळकार मनिष कराळे रोशन पर्वत्कार दिपक माजी जिल्हा उपाध्यक्ष बोडखे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ ऍड. मनोज खंडारे माजी तालुका अध्यक्ष संदिप आग्रे वरिष्ठ नेते सै.शरीफ राणा माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे तालुका महासचिव रोशन पुंडकर वरिष्ठ नेते सिद्वेश्वर बेराड विशाल तेलगोटे मंगेश कामळे प्रशांत नाठे मिर्जा साहेब महासचिव जम्मू पटेल नितीन वाघ चंदू बोरोडे दिनेश घोडेस्वार विशाल आग्रे सचिन तेलगोटे शुभम तेलगोटे वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदा कोल्हे महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुनीता हेरोडे शहर अध्यक्ष लता कांबळे सुनीता वानखडे उपाध्यक्ष अर्चना वानखडे मीरा तायडे करुणा तेलगोटे मंगला तेलगोटे मंगला वानखडे वंचित बहुजन आघाडी चे व शिवसेना आकोट चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....