बार्शिटाकळी येथे रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न......
बार्शिटाकळी येथे रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तसेच मीडिया पॅनल लिस्ट इन्स्पिरिंग youth. आयकॉन राजेंद्र भाऊ पातोडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल भाऊ जामनिक यांनी राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे पंचायत समिती सभागृह बार्शीटाकळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले.. त्यानंतर केक कापून भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला तसेच जवळपास 53 पेक्षा जास्त युवकांनी यावेळी रक्तदान केले यावेळी उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष अमोल भाऊ जामनिक महासचिव अक्षय राठोड कोषाध्यक्ष नितेश खंडारे संघटक श्रीकृष्ण दहात्रे , जिल्हा प्रशिध्दी प्रमुख सचिन शिराळे, देवेश पातोडे, विकी डोंगरे, श्रीकांत घोगरे, विजय तायडे,पंचायत समिती सदस्य दादाराव पवार दिनेश मानकर , माजी सभापती प्रकाश वाहूरवाघ , प.स. सदस्य रामदास घाडगे , ज्येष्ठ नेते नईमोद्दीन भाई , ज्येष्ठ नेते गोबा शेठ , बार्शीटाकळी नगरसेवक तथा गटनेते सुनील भाऊ शिरसाठ , उपाध्यक्ष सुरेश जामनिक , नगरसेवक श्रावण भाऊ भातखडे , बांधकाम सभापती नसिम खान मास्टर , सामाजिक कार्यकर्ते अनिल धुरंधर , इमरान खान , शहराध्यक्ष अजहर पठाण, अमोल वकील जामनिक, भारत भाऊ निकोषे , संघटक हरीश भाऊ रामचवरे , महासचिव अजय अरखराव , प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते , श्रीकृष्ण देवकुंणबी, ऋषीकेश खंडारे, माजी तालुकाध्यक्ष सिंहासन जाधव , माजी तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर , माजी तालुका महासचिव अनिल खंडारे, तसेच रक्तदान दातेची नावे याप्रमाणे...सनी धुरंधर, शिलवंत ढोले, रक्षक जाधव, संदेश अरखराव , विकास अरखराव , आदित्य अरखराव , विकी सुरवाडे , अरविंद अरखराव , वीरेंद्र अरखराव , रोहन अरखराव , मयूर अरखराव , धीरज तायडे , राजेश पाटील धाबेकर, जनार्धन खिल्लारे , आशिष कोल्हे , शुभम गालट , विकी वाघमारे , चेतन कोल्हे , हरीश धाबेकर, आकाश पारधी , राहुल जाधव , सुरज इंगळे , गणेश सा पिंपळकर , अक्षय बा माघाडे , आकाश डी खुळे , गणेश नांदे , रोशन जाधव , सचिन कुटे , संविधान इंगळे , राष्ट्रपाल इंगळे , गोपाल डाखोरे , अक्षय बनसोड , रवी इंगळे , आदित्य तायडे , धीरज इंगळे , दर्शन बाहाकर , विशाल डाबेराव, अरुण कांबळे , राजकुमार खडे , सुरज इंगळे , बाळा पुंगळे, मंगेश बोरकर , अमोल दाभाडे , अनिल जामणीक, अजय वानखडे , सुमेध गवई , अक्षय गवळी , सागर गवळी , आकाश पाचपोर , उमेश गवई , भूषण खंडारे , भूषण सरकटे , अमोल वकील जामनिक , विकी जामनिक , विशाल जामनिक, गजानन जाधव , विशाल खंडारे , अभिजित आठवले , अभय खंडारे , सचिन आगाशे व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment