वंचित बहुजन आघाडीचे लखन इंगळे यांच्या मागणीला यश......
वंचित बहुजन आघाडीचे लखन इंगळे यांच्या मागणीला यश......
अकोट
आकोट : शहरातील पेंडिंग कामे बाबत उपोषण चा इशारा दिला असता शासन हादरले व मंजुर कामे तोरीत मार्गी लावले आकोट शहरातील गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे यांनी दि.11.2.2021 रोजी निवेदन दिले होते आणि त्यावर दि.5.11.2022 रोजी नगर परिषद आकोट येथे ठिय्या आंदोलन केले होते आणि काही कामे मार्गी लागले होते काही दिवसात मुख्यअधिकारी यांची बदली झाली व प्रभागातील मंजुर कामे पेंडिंग पडली त्यावर दि.6.2.2023 रोजी स्मरण पत्र नगर परिषद आकोट मा.मुख्यअधिकारी मा.जिल्हाअधिकारी अकोला मा.उपविभागीय अधिकारी आकोट यांना दिले न.प.आकोट शहरातील सर्व मंजुर कामे पेंडिंग असलेले अगोदर चालु नाही केल्यास आम्ही आपल्या कार्यालया समोर उपोषण करू असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी दिला व नगर परिषद मुख्यअधिकारी, संबंधित अधिकारी यांनी स्मरण पत्राची दखल घेतली व राहुल नगर प्रभागातील व इतर प्रभागातील कामास सुरवात कामाचे भूमिपूजन राहुल नगर येथील प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग समाजसेवक यांच्या हस्ते करण्यात आले व संबंधित अधिकारी यांनी आम्ही दिलेल्या निवेदन स्मरण पत्र याची दखल घेतली या आमच्या कामाला यश आले कार्यक्रमाला उपस्थित असलेले ईश्वरदास इंगळे जगदेव निताळे मनोहर तेलगोटे गौतम पडघामोल निलेश तायडे शरद तेलगोटे आशिष तेलगोटे धीरज तेलगोटे रोशन तेलगोटे गोलु तेलगोटे अंकित तेलगोटे रोहित तेलगोटे आनंद तेलगोटे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पाडले व वंचित बहुजन आघाडी अकोला चे जिल्हाअध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे तालुका अध्यक्ष चरण इंगळे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी शहर उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे ईश्वरदास इंगळे दादू निताळे निलेश तेलगोटे नितीन तेलगोटे प्रतीक तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे राहुल नगर येथील सर्व युवा वर्ग यांच्या मुळे या कामाला यश आले आम्ही वंचित बहुजन आघाडी आकोट शहरच्या वतीने आभार मानतो असे कामे जर प्रत्येक डिपार्टमेंटने केले तर कोणाला निवेदन देण्याची वेळ येणार नाही असे युवा नेते लखन इंगळे यांनी कळविले
Comments
Post a Comment