नवनिर्वाचित न. प. उपध्यक्ष हसन शाह यांचा सत्कार.....

नवनिर्वाचित न. प. उपध्यक्ष हसन शाह यांचा सत्कार.....
प्रतिनिधी , बार्शिटा कळी , 
बार्शीटाकळी नगरपंचायतच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदांवर मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये काँग्रेसचे हसन शाह अनवर शाह यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ,या वेळी सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष यांच्या खडकपुरा येथील निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा डॉ प्रा बिस्मिल्लाह खान शाहिद इक़बाल खान यानीशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला , यावेळी नगरसेवक गटनेते सुनील शिरसाठ , नगरसेवक श्रावण भातखडे , नगरसेवक अब्दुल अकील अब्दुल अजीज, इमदाद हुसैन ,तौकीर हुसैन, अशफाक शाह सय्यद फारूक . गौबा सेठ ,सय्यद नईम मुक्तसीर खान ,गोहर अली खान ,न्यामत शाह ,वकार खान ,अब्दुल जब्बार, मुस्तफा खान ,असजल खान, आतिक इनामदार .भोला इनामदार , आदि ची उपस्थिति होती कार्यकरकर्माचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल्लाह खान ,यानी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती
तसेच माऊली कृषी सेवा केंद्राांचे संचालक  श्री लबडे साहेब व त्यांचे सुपुत्र याांनी आज शुक्रवार रोजी त्यांच्या प्रतिष्ठान मध्ये नवनिर्वाचित उपाध्यक्ष हसन शाह अन्वर शाह याांचाशाल व श्रीफळ देऊन सत्कार केला   

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....