निंबा गावाचे सरपंच सौ. ज्योतीताई पुरुषोत्तम सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश...

निंबा गावाचे सरपंच सौ. ज्योतीताई पुरुषोत्तम सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी:  बाळापुर तालुक्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते ज्योतीताई पुरुषोत्तम सोनवणे (सरपंच निंबा गाव) संजय रामकृष्ण उन्हाळे, सय्यद राजू सय्यद शौकत,शिवसेना (ठाकरे गट) यांची वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.प्रमुख मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य पती श्री संजय बावणे, मा.बाळापुर ता.महासचिव श्री सुभाष तायडे,माझी पंचायत समिती सदस्य नामदेव मास्कर, देवानंद तायडे, नागेश तायडे मा.सरपंच निंबा,ग्रा.पं.सदस्य निंबा नानासाहेब तायडे, किशोर बोदडे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....