Posts

Showing posts from March, 2022

बार्शिटाकळी तालुक्यातील बंजारा समाज, वंजारी समाज,व मातंग समाजाचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Image
आज बार्शिटाकळी पंचायत समिती सभागृहात बार्शिटाकळी तालुक्यातील बंजारा , वंजारी , आणि मातंग समाजातील एकुण 24 पुरुषांचा मा. अनुराधा ताई ठाकरे यांच्या नेतृत्वात ,मा.कृष्णा भाऊ दहात्रे यांच्या मार्गदर्शनात,वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद देंडवे यांच्या हस्ते आणि डॉ . शिवा राठोड यांच्या सहकार्याने पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, वरीष्ठ नेते शेख नईमोद्दीन,गोबा शेठ,सोबतच पं.स.सभापती प्रकाश वाहुरवाघ,प. सदस्य दादाराव पवार, रोहिदास राठोड तसेच बार्शिटाकळी नगरपंचायतचे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती सुनील विठ्ठल सिरसाठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे,अनीलभाऊ धुरंधर हे देखील उपस्थित होते तसेच तालुका युवा निरीक्षक अमोल मोहोड, संतोष वनवे, सै रीयासत, अजहर पठाण, राजदिप वानखडे , अनील खंडारे, पत्रकार प्रदिप गावंडे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा सृष्टी अनघा ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती व सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते 

वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी च्या वतीने आमदार संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला

Image
वंचित' कडून बार्शीटाकळी येथे आमदार संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन .  बार्शीटाकळी ता.२६  (श्रावण भातखडे) कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान कारक अपशब्द वापरल्याबद्दल त्याचा वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी च्या वतीने पुतळा दहन करुन त्याचा निषेध केला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ता.अ.दादाराव सुरडकर, न प. बार्शीटाकळीचे उपाध्यक्ष सुरेश जामनिक.. आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ.. प. स. सदस्य दादाराव पवार .,नगरसेवक श्रावण भातखडे.. जेष्ठ नेते शेख नईमोददीन. दिनेश मानकर प.स., रोहीदास राठोड प.स.,गोबा शेठ, मिलींद करवते, ,महिला शहर अध्यक्ष सुनीता ताई धुरंधर ,उमेश गवई, श्रीकृष्ण देवकुणबी,हरिष रामचवरे, अमोल जामनीक,आकाश खरात.. साहील गवई, आशिष खंडारे,उमेश गवई,सनी धुरंधर ,रक्षक जाधव,शिलवंत ढोले, संदेश मोहोड,अमोल मोहोड, विकास खरात, रजदिप वानखडे,अजहर पठाण,ईमरान खान,सलीम भाई,अमर सराटे,अक्षय राठोड, सुनील वानखेडे,  रणजीत जामनीक मिलींद मोहोड, मनीष वाहुळे,अमोल मोहोड धिरज सिरसा...

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडी आकोटच्या वतीने निषेध करण्यात आला

Image
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर बिनबुडाचे आरोप करणारा शिवसेनेचा लफंडर आमदार संतोष बांगर चा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला  आकोट येथील शिवाजी महाराज चौकात वंचित बहुजन आघाडीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर मुर्दाबाद च्या घोषणा देत पुतळा जाळून निषेध व्यक्त केला  शिवसेनेचा मवाली आमदार संतोष बांगर याने ऍड बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडन्याचा जाहीर ईशारा देण्यात आला   यावेळी ऍड संतोष रहाटे ,संदीप आग्रे ,सुभाष तेलगोटे ,रामकृष्ण मिसाळ , सदानंद तेलगोटे , सुनिता ताई हेरोळे ,हरिहर पळसकर,मंगलाताई तेलगोटे, लताताई कांबळे, लखन इंगळे ,रोहित धांडे ,विक्की तेलगोटे, सागर शापरवाल ,चंदू बोरोळे ,अक्षय जुनगरे ,देवेंद्र माकोडे ,विशाल तेलगोटे ,मुरलीधर तेलगोटे ,मंगेश कांबळे ,तस्लिम मिर्झा ,जम्मू पटेल ,अक्षय तेलगोटे ,आशिष रायबोले ,नितीन वाघ ,स्वप्निल वाघ ,मयूर सपकाळ ,संतोष इंगळे ,अमन गवई , इत्यादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले

संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी च्या वतीने निषेध करण्यात आला

Image
कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान कारक अपशब्द वापरल्याबद्दल त्याचा  वंचित बहुजन आघाडी  बार्शिटाकळी च्या वतीने पुतळा दहन करुन त्याचा निषेध केला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे ता अ.दादाराव सुरडकर, दादाराव पवार प.स.,शेख नईमोद्दीन, श्रावण भातखडे नगरसेवक, दिनेश मानकर प.स., रोहीदास राठोड प.स.,गोबा शेठ, मिलींद करवते, सुनिल सिरसाठ नगरसेवक, सुरेश जामनीक उपाध्यक्ष,सुनीता ताई धुरंधर शहराध्यक्ष,उमेश गवई, श्रीकृष्ण देवकुणबी,हरिष रामचवरे, अमोल जामनीक,साहील गवई, मिलिंद इंगळे, आशिष खंडारे,उमेश गवई,सनी धुरंधर ,रक्षक जाधव,शिलवंत ढोले, संदेश मोहोड,अमोल मोहोड, विकास खरात, रजदिप वानखडे,अजहर पठाण,ईमरान खान,सलीम भाई,अमर सराटे,अक्षय राठोड,  रणजीत जामनीक मिलींद मोहोड, मनीष वाहुळे,धिरज सिरसाठ,अनील सिरसाठ , सुमित ईगळे, उपस्थित होते 

बार्शिटाकळी तालुक्यातील पाटखेडला उन्हाळी मुगाच्या शेतात गांजाची लागवड

Image
*बार्शिटाकळी तालुक्यातील पाटखेडला उन्हाळी मुगाच्या शेतात गांजाची लागवड*  405 झाडे 65 किलो गांजासह 1 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त एका शेतकऱ्याने उन्हाळी मुगाच्या शेतात गांजाची लागवड केली.स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी 65 किलो गांजासह 1 लाख 88 हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.   आर्थिक फायद्यासाठी जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील पाटखेड येथे एका शेतकऱ्याने उन्हाळी मुगाच्या शेतात गांजा लावला होता गाजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असुनही या शेतकऱ्याने अवैध पध्दतीने गांजाची शेती केली.याची गोपनीय माहिती अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला समजली.नतर पोलीसांनी येथील ठिकाणी छापा टाकला असता, या शेतकऱ्यांकडून तब्बल 65 किलो गांजा पकडला.सोबतच गांजाची 405 झाडे ताब्यात घेऊन 2 लाखाच्या रुपयांच्या जवळपास मुद्देमाल जप्त केला आहे.पैशाच्या हव्यासापोटी गांजा लागवड करणार्या सचिन रमेश महाजन रा.पाटखेड,ता.बार्शिटाकळी , या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर ,अप्पर...

गोरसेने तर्फे लोहगड येथील आगग्रस्त कुटुंबांना दिली आर्थिक

Image
*लोहगड येथे होळीच्या दिवशी   गोरसेना तर्फे आगग्रस्त कुटुंबांना दिली आर्थिक मदत*  बार्शीटाकळी तालुक्यातील गांव  लोहगड येथील प्रदिप राठोड, जगन राठोड, विनोद राठोड यांचे होळीच्या दिवशी दुपारी शाटसर्कीट मुळे अचानक आग लागल्याने घरातील जिवनास्तक वस्तू लाखो रुपयांचे नुकसान झाले .या घटनेमुळे तीन भावांचे कुटुंब संसार उघड्यावर आला आहे. ही माहिती मिळताच  कुडूंबावर अचानक आघात आले असे समजताच अकोला जिल्हा गोर सेना, गोर सिकवाडी व बार्शीटाकळी तालुका चे पदाधिकारी सोबत राहून या तिन्ही कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच आगीत घर जळून खाक झाले असता तिन्ही परीवारांना मदत करते वेळी गोर सीकवाडीचे जिल्हा सहसंयोजक  रवींद्र जाधव, गोर सेना जिल्हा अध्यक्ष रतन आडे, जिल्हा सहसचिव योगेश पवार, बार्शिटाकळी तालुक्याचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष अतिष राठोड, कोषाध्यक्ष सेवक राठोड, संघटक अविनाश राठोड, सहसंघटक शिवराज जाधव, जाबंवसू सर्कलचे जीवन जाधव, मयूर पवार, प्रदुम पवार, दगडपारवा सर्कलचे  मयूर जाधव, ज्ञानेश्वर राठोड, सुमित राठोड, तालुका साहित्य अध्यक्ष साजना राठोड, अक्ष...

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन करीत नाभिक समाजाची माफी मागावी

Image
प्रतिनिघी , बार्शि टाकळी ,  *केद्रीय मंत्री राव साहेब दानवे यांनी नाभिक समाजावर अपशब्द वापरल्या बदल नाभिक समाज बाघवा चा अपमान झाला असून त्यांनी केलेले वक्तव्य हे मानव धिकार चे उल्लघन केले असून त्यांचे वर गुन्हे दाखल करुन नाभिक समाजास न्याय देण्यात यावा ची मागणी मा , जिल्हा घिकारी अकोला यांना  गजानन हामद साहेब तहसिलदार  मार्फत बार्शि टाकळी नाभिक समाज बांधवां ने निवेदन  देऊन मागणी केली आहे . केन्द्रीद्रीय रेल्वेमंत्री राव साहेब दानवे यांनी जालना येथील चर्चा संत्रात राज्य तील आघाडी सरकार वर टिका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्याची ( नाभिक ) उपमा देऊन नाभिक समाजा चा केल्याच्या निषेधार्थ हा सकल नाभिक समाजा च्या अपमान असून त्याच्या वर गुन्हे दाखल करून सकल नाभिक समाज बांधवां ना न्याय देण्यात यावा . दानवेच्या तथा कथीत वक्तव्याने संपूर्ण नाभिक समाज दुखावला असून अशा प्रकारा च्या अवमान समाज कधी ही खपवून घेणार नाही . गुन्हे दाखल न केल्यास अन्यथा नाभिक समाज राज्य भर तीव्र आंदोलन करणार यांची दखल घ्यावी , अंसे निवेदन जिल्हा घिकारी अकोला यांना तहसिल दार व ...