बार्शिटाकळी तालुक्यातील बंजारा समाज, वंजारी समाज,व मातंग समाजाचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

आज बार्शिटाकळी पंचायत समिती सभागृहात बार्शिटाकळी तालुक्यातील बंजारा , वंजारी , आणि मातंग समाजातील एकुण 24 पुरुषांचा मा. अनुराधा ताई ठाकरे यांच्या नेतृत्वात ,मा.कृष्णा भाऊ दहात्रे यांच्या मार्गदर्शनात,वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद देंडवे यांच्या हस्ते आणि डॉ . शिवा राठोड यांच्या सहकार्याने पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, वरीष्ठ नेते शेख नईमोद्दीन,गोबा शेठ,सोबतच पं.स.सभापती प्रकाश वाहुरवाघ,प. सदस्य दादाराव पवार, रोहिदास राठोड तसेच बार्शिटाकळी नगरपंचायतचे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती सुनील विठ्ठल सिरसाठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे,अनीलभाऊ धुरंधर हे देखील उपस्थित होते तसेच तालुका युवा निरीक्षक अमोल मोहोड, संतोष वनवे, सै रीयासत, अजहर पठाण, राजदिप वानखडे , अनील खंडारे, पत्रकार प्रदिप गावंडे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा सृष्टी अनघा ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती व सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....