वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी च्या वतीने आमदार संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला

वंचित' कडून बार्शीटाकळी येथे आमदार संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे दहन . 
बार्शीटाकळी ता.२६  (श्रावण भातखडे)
कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान कारक अपशब्द वापरल्याबद्दल त्याचा वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी च्या वतीने पुतळा दहन करुन त्याचा निषेध केला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ता.अ.दादाराव सुरडकर, न प. बार्शीटाकळीचे उपाध्यक्ष सुरेश जामनिक.. आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ.. प. स. सदस्य दादाराव पवार .,नगरसेवक श्रावण भातखडे.. जेष्ठ नेते शेख नईमोददीन. दिनेश मानकर प.स., रोहीदास राठोड प.स.,गोबा शेठ, मिलींद करवते, ,महिला शहर अध्यक्ष सुनीता ताई धुरंधर ,उमेश गवई, श्रीकृष्ण देवकुणबी,हरिष रामचवरे, अमोल जामनीक,आकाश खरात.. साहील गवई, आशिष खंडारे,उमेश गवई,सनी धुरंधर ,रक्षक जाधव,शिलवंत ढोले, संदेश मोहोड,अमोल मोहोड, विकास खरात, रजदिप वानखडे,अजहर पठाण,ईमरान खान,सलीम भाई,अमर सराटे,अक्षय राठोड, सुनील वानखेडे,
 रणजीत जामनीक मिलींद मोहोड, मनीष वाहुळे,अमोल मोहोड धिरज सिरसाठ,अनील सिरसाठ , सुमित ईगळे, उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे