बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,
बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान समता परिषदेचे शहराध्यक्ष चक्रधर राऊत यांच्या सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश बार्शिटाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.गटाचे ) माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान समता परिषदेचे शहराध्यक्ष श्री चक्रधर राऊत यांच्या सह मो. जफर (माजी सदस्य ग्रा. पं.), अब्दुल सईद,जफरऊलाखान, शेख अमीन , सैय्यद बहार, आशीक खान, नईमोदीन इंजीनिअर, सैय्यद अनीस या युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन यांच्या निवासस्थानी पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे, अकोला पुर्व चे तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, बार्शिटाकळी तालुका कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, शहराध्यक्ष अजहर पठाण, गोबा शेठ,रागिब हाजी साहेब, ...
#रविदास_के_गुरु_कबीरसाहेब
ReplyDeleteरविदास जी ने ब्राह्मणों द्वारा फैलाए गए जातिवाद का खंडन करके सभी प्राणियों को परमात्मा की एक समान संतान बताया और संदेश दिया।
जाति नहीं जगदीश की हरिजन कहां होय ।
जात पात के बीच में डूब मरो मत कोय।।
Visit :- satlok a ashram YouTube channel.