राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा निमित्ताने सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ने पटकावला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
सार्वजनिक आरोग्य विभाग
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अतंर्गत बोधकथा चित्र कला प्रधापरिकक्षा घेण्यात आली , त्या तंबाखु नियत्रण बोध कथा ,चित्र कला स्पर्धेत, बरेच मुले ,मुली सहभागी झाले होते , त्यांमध्ये बार्शिटाकळी शहरात र्सावित्रीबाई फुले विद्यालय येथील शाळेची विद्यार्थीनी आणी बार्शीटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते जुगलकिशोर जामनीक यांची मुलगी अंन्जल जुगलकिशोर जामनीक चा त्या तंबाखु नियंत्रण बोघकथा, चित्र कलाा स्पर्धा परीक्षेत स्ध्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त् प्रथम क्रमांक पटकवल्या बदल आणी जास्त गुण आल्याबद्दल प्रमाणपत्रर, परिषेताक व बॅग देण्यात आली . त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमात यावेळी प्राचार्य इंगळे, मंदा किनी खानझोडे मॅडम , प्राध्यापक काळे, बाहेकर, चिकटे , कोल्हे, जाधव मॅडम , लाटेकर , इतर शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते ,
छाया , कुं , अन्जल ले बक्षीस पत्र मुख्याघ्यापक व शिक्षक वृद देताना,
Comments
Post a Comment