पिंजरच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सतर्कतेने पुढिल अनर्थ टळला
➡️पिंजरच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आमच्या जवानांनी रोडवर दगड ठेवून ये-जा करणारे वाहने वळते केले आणी डायरेक्शन देत पेट घेतलेले झाड अतिशय शिताफीने रोडच्या कळेला पाडले पथक प्रमुख दीपक सदाफळे (जिव-रक्षक) यांच्या फोनवरील योग्य मार्गदर्शनात ही मोहीम यशस्वी झाली. 23 एप्रिल 2022 ची घटना आहे
Comments
Post a Comment