बार्शिटाकळी येथे अवैध जुगारावर बार्शिटाकळी पोलीसाची धाड
➡️
पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे अवैध जुगारावर बार्शिटाकळी पोलीसाची धाड लाआज.दि.20.04.22 रोजी जुगार रेड करुण गुन्हे दाखल केले असुन 4 आरोपी वर कार्यवाही करण्यात आली.आरोपी जवळुन रोख 5900 रु सह एकुण 7100 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळ :- बाजार लाईन,बार्शिटाकळी➡️ आरोपी- 1. यासिन खां, 2. नासिर खान, 3.शेख राशिद शेख बशीर , 4. शेख यासिन ➡️ कार्यवाही-पोलीस निरीक्षक संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मंगेश महाजन, npc नागसेन वानखडे यांनी ही कारवाई केली
Comments
Post a Comment