मुर्तीजापुर मतदारसंघांचे आमदार हरीश आप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारनियमानाच्या निषेधार्थ बार्शिटाकळी येथे आंदोलन

#मुर्तिजापुर मतदारसंघाचे आमदार_हरीश भाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारनियमनाच्या निषेधार्थ आंदोलन बायपास बार्शिटाकळी येथे करण्यात आले.
         आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे  संपूर्ण महाराष्ट्र विद्युत भारनियमन (लोडसेडिंग) होत आहे, याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी बार्शिटाकळी तालुक्याचे वतीने आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या सह राजू पाटील काकड भाजपा तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी, योगेश भाऊ कोदनकार , संजय काका इंगळे, गणेश भाऊ झळके जि.प.सदस्य, रमेश भाऊ वाटमारे, पुष्पाताई रत्नपारखी,गोपाल भाऊ वाटमारे, विनोद भाऊ राठोड गजानन भाऊ नेमाडे, गोपाल भाऊ महल्ले,मो.सादीक लिडर,महेफुज खान पठाण, वैभव भाऊ हातोलकर, गोपाल भाऊ काकड, राधेश्याम भाऊ खरतडे,रोशन भाऊ राठोड, रमेश आप्पा खांबेरे, संदिप भाऊ वनारे,अमोल भाऊ काळे, शंकर भाऊ काळे, विनायक भाऊ टेकाडे,कीशोर भाऊ देशपांडे पं.स.सदस्य, संतोष भाऊ पागृत,अनंता भाऊ गरजे, गोपाल भाऊ गरजे,अजय भाऊ पंडित, दत्ता भाऊ साबळे, ऋषिकेश भाऊ जाधव, संजय भाऊ चौधरी पं.स.सदस्य,धिरज भाऊ घुले,रामा भाऊ ठाकरे, प्रदिप भाऊ देशमुख,रोशन भाऊ राठोड,सुधाकर भाऊ महल्ले,कृष्णा भाऊ शिंदे, गोपाल भाऊ गरजे, प्रमोद भाऊ भांडवलकर, संदिप भाऊ वनारे,मोहन भाऊ टिकाटे, संतोष भाऊ हागे, सचिन भाऊ भटकर, गोवर्धन भाऊ काकड,अविभाऊ महल्ले, गोवर्धन भाऊ सोनटक्के, गजानन आप्पा मंडके,राम पाटील, दत्ता भाऊ साबळे,सागर भाऊ जामनीक, विठ्ठल भाऊ जानोकार, अक्षय भाऊ शेळके, वैभव पाठे पाटील सोशल मिडिया प्रमुख पदाधिकारी यांनी आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी  कंदील  मोर्चा आयोजित करून निषेध करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे