पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे शांतता समीतीची सभा पार पडली... पवित्र रमजान ईद शांततेने साजरी करा ठाणेदार संजय सोंळके यांचे आवाहन......

. प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
संध्या मुस्लीम बांधवाच्या रमजान महिना शुरु असून आगामी काळात काही दिवसात रमजान ईद सण येणार आहे तो सण साजरा करते वेळी शहरात कायदा सुव्यवस्था अंबाधीत रहीली पाहिजे त्या संर्दभात बार्शिटाकळी पोलिसाना शहरात शांतता ठेवण्यासाठी सहयोग म्हणून . बार्शिटाकळी पोलिस स्टेशन प्रागणात शांतता समिती सदस्य ची आढावा बैठक घेण्यात आली .
बार्शिटाकळी शहरात आगामी येणारे मुस्लीम बांधवाचे रमजान ईद सण साजरी करता वेळी शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावा पाईजे आणी सण शांतता ने साजरी केला पाईजे त्या अनुषंगाने बार्शिटाकळी पोलिस स्टेशनला शांतता समिती सदस्य ची अढावा बैठकीचे मुख्य मार्गदर्शक आणी अध्यक्ष म्हणून ठाणेदार संजय सोळ के होते , तर प्रमुख पाहूणे म्हणून नगर अध्यक्ष हाजी महेफुज खान ची उपस्थिती होती , प्रत्येक सण साजरी करता वेळी आपसात बंधुभाव , सहयोग आणी शांतता मार्गाने व शासनाच्या नियमानुसार साजरी केले पाहिजे , बार्शिटाकळी शहर वासीयाचे सण शांततेने साजरी करण्याची परंपरा कायम ठेवण्याची प्रयत्न करावे , सण उत्सव आहे , त्याच्या प्रत्येकाने आनंद घ्यावा , असे ठाणेदार संजय सोळके यांनी मार्गदर्शन केले , त्यावेळी अनंत केदारे यांनी सुद्धा बार्शिटाकळी शहरात सण साजरी करता वेळी सर्व घर्मिय सदभाव व आपतास सवॅघमिय सण साजरी करता वेळी एकता एकते बद्लं माहिती दिली , सर्व शांतता समिती सदस्यांनी ने सण साजरी करता त्यावेळी पोलिस विभागाले नेहमी प्रमाणे सहकार्य करण्याची हमी दिली , कार्यक्रमाचे सुत्र संचालन गोपनीय पोलिस विभागाचे किशोर पिंजरकर ने केले , त्या वेळी नगराध्यक्ष हाजी महेफुज खान यानी आपले विचार व्यक्त केले , त्या प्रसगी , नगराघ्यक्ष हाजी महेफुज खान , महिला दक्षता समितीचे सदस्य पुष्पाताई रत्नपारखी , जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल,महेफुज रवान , अनंत केदारे , रमेश वाटमारे , दत्तात्र्यय साबळे , नगरसेवक श्रावण भातखडे , नगरसेवक ह्शन शाह , प्रभाकर चव्हाण , भारत बोबडे ,मासुम खान , मो. सादिक लीडर ) , हाजी सादिक शेख, अन्सार उल्ला खान , युसुफ शेठ , मो.शोएब , सै .रियासद , संतोष राऊत , अ. खुद्धुस सर, सै , अब्ररार , आदी उपस्थित होते , छाया , पोलिस स्टेशन येथे ठाणेदार शांतता समिती सदस्याना सूचना देताना , 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....