बार्शिटाकळी येथे ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला

आज दिनांक 10 मे रोजी बार्शिटाकळी शहर तथा तालुक्याच्या वतीने ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवनिमीत्त ग्रामीण रूग्णालय बार्शिटाकळी येथे शहराच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. तसेच तहसील कार्यालय बार्शिटाकळी येथे ऑक्वा पाण पोईचे उद्घाटन करण्यात आले. असुन पंचायत समिती बार्शिटाकळी येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67 वाढदिवसानिमित्त 67 राशन कार्ड धारकांना राशन कार्डाचे वाटप करण्यात आले यावेळी जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन , प्रभारी तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, पचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, भारत भाऊ निकोसे माजी तालुकाध्यक्ष, रागीब हाजी साहेब, गोबा शेठ, जमीर मिस्त्री, सै रियासत, नगरपंचायत बार्शिटाकळी चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती सुनील विठ्ठलराव सिरसाठ, नसीम खान नगरसेवक, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक,रूग्ग कल्याण सदस्य ईमरान खान, दादाराव पवार प.स.सदस्य. रोहिदास राठोड प.स., सैय्यद अबरार, अनिल भाऊ धुरंधर, अजहर पठाण, अमोल जामनिक, आशीक हाजी,ईस्माईल भाई, अमीत तायडे, मनिष वाहुळे,संतोष डोंगरे, शेख नसीर, सबदरखान, सैय्यद रफीक, रक्षक जाधव,
 ऋषीकेश खंडारे, सुनील वानखडे,अफु ठेकेदार, नवाज भाई, खान,सोयब भाई, उमेश गंवई, भुषण खंडारे, जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल, सनी धुरंधर, फिरोज खान, वासुदेव अंभोरे , डॉ श्वेता वानखडे मॅडम, सिस्टर वीर, प्रमोद बोदडे,बबलू बहेनवाल,आठवले सिस्टर , बार्शिटाकळी शहरातील व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते  

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....