ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निम्मीत लोहगड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले
ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निम्मीत लोहगड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले
वंचीत बहुजन आघाडीचे व सामाजिक कार्यकर्त्या मा.अनुराधाताई ठाकरे यांच्या सुचनेनुसार पक्षात प्रवेश घेतलेल्या लोहगड येथील युवा श्री प्रदिप बहादूर राठोड यांच्या आयोजनात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमीत्त व स्वाभिमान दिवसानिमित्त दिनांक १० में २०२२ ला लोहगड येथील असंख्य तरुणांनी रक्तदान केले.
सामाजिक कार्यकर्त्या मा.अनुराधाताई ठाकरे,पक्षाचे नवनिवार्चीत सदस्य कृष्णा दहात्रे लोहगड येथील सरपंच सौ.ताई प्रभाकर धाडसे यांच्या प्रमूख उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली.
प्रशांत धाडसे,जगण राठोड,दिनकर धाडसे,केशव खंडारे ,दिपक इंगळे,अजय सरकटे,निलरत्न सरकटे,राजेश मारोटकार,रुस्तम सरकटे इत्यादी तरूणांनी रक्तदान केले.
ठाकरे ब्लड बॅंक अकोला यांच्या माध्यमातुन हे शिबिर पार पडले.
Comments
Post a Comment