पाथर्डी सेवा,सह.निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बिनविरोध विजय....!

पाथर्डी सेवा,सह.निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बिनविरोध विजय....! 

तेल्हारा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणारी पाथर्डी सेवा सह,सोसा.ची निवडणुक लागली तेंव्हापासुन चुरस निर्माण झाली होती,बहुजन विकास आघाडीचे प्रमुख जि.प.सदस्य अनंत अवचार यांच्या नेतृत्वात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने १३ ऊमेदवार रींगणात ऊतरवुन नामनिर्देशन पत्र भरन्याच्या अखेरपर्यंत विरोधी पॅनलच्या ऊमेदरांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता आले नाहीत,नामनिर्देशन पत्र सादर करन्याची वेळ संपल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे १३ ऊमेदवार अविरोध निवडुन आले... या निवडणुकीत ३कुणबी,३ पाटील,१माळी १बौद्ध १ मुस्लिम,१भोई,१ईटवाले कुंभार,१तेली,१ झाडीवाले कुणबी, अशाप्रकारे उमेदवार असुन हि प्रक्रिया पार पाडन्यासाठी,मा.पं.स.सदस्य श्रीकृष्ण गोडबोले,अनिल मोहोड,पं.स.सदस्य प्रकाश ऊगले,सरपंच प्रदिप तेलगोटे,दिवाकर कुकडे,विजय नेरकर,अशोक चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले...!!

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे