हातरुण पोटनिवडणुकीसाठी वंचित कडुन लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल....

हातरुण पोटनिवडणुकीसाठी वंचित कडुन लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल....
बाळापूर दि. २०

जिल्हा परिषदेच्या हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी कडुन सौ लीना शेगोकार यांचा उमेदवारी अर्ज आज वंचित बहूजन आघाडीच्या प्रमुख उपस्थिती दाखल करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश पुरी ह्यांचे दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
ह्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,हातरुण ग्रा पं सरपंच, गजानन दांदळे,
पं स सभापती रुपालीताई गवई,सचिन शिराळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
वंचित कडुन लीना शेगोकार यांच्या उमेदवारीमुळे हातरुण जि प गटातील कार्यकर्ते आणि नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी सिद्धार्थ वानखडे, प्रा. समाधान सावदेकर, सभापती रुपाली ताई गवई, मंगेश गवई, सरपंच हातरून वाजिद खान,भास्कर डोंगरे, समद गुरुजी, काशीमभाई, राजूभाई व्यापारी, मुमताजभाई, सुभान खान, पं. सदश्य एल. के. डोंगरे, गजानन उगले पं. स. सदश्य, महादेव डोंगरे,शकीलभाई ठेकेदार, तानाजी मोरे, राजू मोरे,सुनील मोरे, मायाताई लोध, लताबाई मोरे, विशाखा मोरे, संघमित्राताई मोरे, चंदू दांडगे, गजानन दांदळे जि. प. सदश्य, निलेश इंगळे, शामलाल लोध,अतुल दांडगे, रामकृष्ण सोनटक्के, अफसरभाई वाडेगाव, दीपक वानखडे, शेवकराम इंगळे, देवराव वानखडे, चंद्रकांत पाटील, विलास बोरचाटे, गौतम घ्यारे, शेषराव वानखडे सरपंच, सागर उपर्वट सरपंच, महादेव घ्यारे, राहुल इंगळे, सुमेध घ्यारे, सहदेव भटकर, रवींद्र घ्यारे, ईश्वर घ्यारे, विजय इंगळे, अंबादास इंगळे अनंत दाभाडे, विक्कि तायडे, आनंद इंगळे, कपिल वानखडे बसंत वानखडे, मंगेश बाभुळकर, राहुल इंगळे, साहेबराव वानखडे, श्रीकृष्ण वानखडे, रावजी वानखडे, रवी इंगळे नागेश इंगळे, अशोक इंगळे, निलेश इंगळे, सुभाष इंगळे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे