नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार
मे २३, २०२२
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार
बार्शीटाकळी -पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कान्हेरी सरपला लागून वाहणाऱ्या विद्रुपा नदीजवळ 7 ते 8 दिवसांपूर्वी जन्मलेल्या बालकाला अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत फेकून दिले. दरम्यान, मुलाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले, घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी झाली होती.नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार असल्याचे बार्शीटाकळी पोलिसांनी यावेळी सांगितले बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी पोचून पंचनामा करून पुढील .तपास बार्शीटाकळी पोलीस यांनी सुरू केला आहे.
================================
Comments
Post a Comment