अकोट पंचायत समीतीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अकोट पंचायत समीतीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
आज पंचायत समिती आकोट येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली पंचायत समिती सभापती लताताई नितोने आकोट व शेत्रुघन नितोने यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले करीता कार्यक्रमात उपस्थित ता.अध्यक्ष संदीप आग्रे भारीप बहुजन महासंघ आकोट बबन तेलगोटे माजी शहर अध्यक्ष भारीप आकोट लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट विक्की तेलगोटे अध्यक्ष पहेलवान ग्रुप आकोट मयूर सपकाळ विलास तेलगोटे श्रीकृष्ण वाघ ज्ञानेश्वर दहिभात पंचायत समिती सदस्य मंगेश वासेकर बाबुराव धांडे विश्वास वासेकर यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली
Comments
Post a Comment