बहुजन नायक ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्याच्या वतीने आयोजित #भव्य_स्वाभिमान_सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले

बहुजन नायक श्रध्देय ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्याच्या वतीने आयोजित #भव्य_स्वाभिमान_सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर, युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, महानगर अध्यक्ष सौ वंदनाताई वासनिक, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई राठोड, जिल्हा परिषद सदस्य सौ. मायाताई नाईक, सौ. संगीताताई अढाऊ, पंचायत समिती गटनेता सौ‌. मंगलाताई शिरसाट, संतोष वनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,