जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा


जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा 
मे २१, २०२२


         
  अकोला,दि. 21 (जिमाका)- माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ही प्रतिज्ञा सामुहिकपणे घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सूचना प्रचारण अधिकारी अनिल चिंचोले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,