आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते यांना मरणोत्तर स्वाभिमानी कार्यकर्ता पुरस्कार.... बहुजनाचे आधारस्तंभ अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले

.
अकोला प्रतिनिधी -- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ज्या कार्यकर्त्या नि बहुजन महासंघ या पक्षात काम करून पक्ष बळकट करण्याचे व वाढीचे काम करून ज्यांच्या मुळे आज पक्ष जेवढा वाढलेला आहे .
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. असे स्वाभिमानी कार्यकर्ते यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार .वंचित बहुजन आघाडीच्या ध्क्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ना प्रा.अजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते. व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरूूंधत ताई सिरसाठ, बालमुकुदजी भिरड, ऑड संतोष रहाटेेेेे , प्रमोद देंडवे, प्रदिप वानखडे, प्रतिभाताई भोजने, प्रभाताई सिरसाठ, ज्ञानेश्वर सुलताने, आकाश सिरसाठ, सावित्री ता ताई राठोड, शंकरराव ईगळे,पुष्पाताई ईगळे, व अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक व महानगरातील तसेेच जिल्ह्यातील पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते से उपस्थित होते
Comments
Post a Comment