आकोट शहरामध्ये बुद्ध जयंती निमित्त लखन इंगळे यांच्या हस्ते शरबत चे वाटप
आकोट शहर मध्ये बुद्ध जयंती निमित्त लखन इंगळे यांच्या हस्ते शरबत चे वाटप
बुद्ध जयंती निमित्त आकोट शहरात लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट व सर्व मित्र मंडळी मिळून यांच्या मार्गदर्शनात धम्म शांती ज्योत मध्ये येणाऱ्या आकोट शहारातील सर्व बौद्ध उपासक उपासिका व बहुजन वर्ग यांना शरबत चे वाटप करण्यात आले उपस्थित भारीप बहुजन महासंघाचे अकोला जिल्हाअध्यक्ष प्रदिपभाऊ वानखडे यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेचे पूजन करण्यात आले सोबत उपस्थित ऍड.संतोषभाऊ रहाटे , दिवाकरभाऊ गवई , सुभाषभाऊ तेलगोटे, आकोट शहर अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट चेंदू बोरोडे , दिनेश घोडेस्वार , विशाल तेलगोटे, तालुका उपाध्यक्ष भारीप देवेंद्र माकोडे, मिर्जा साहेब, नितीन तेलगोटे ,शिवाजी भदे ,प्रमोद खंडारे , विक्की तेलगोटे, सदानंद तेलगोटे, आनंद तेलगोटे, विकास तेलगोटे ,रोशन तेलगोटे ,अक्षय वानखडे, नवनीत तेलगोटे, कैलास मोरोदे ,प्रतीक तेलगोटे, सुगत तेलगोटे, सोप्निल तेलगोटे ,धीरज पळसपगार ,अनिल तेलगोटे, आनंदा तेलगोटे ,दिनेश तेलगोटे, देवा गवारगुरू ,आनंद पळसपगार , व वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून बुद्ध जयंती शांततेने साजरी करण्यात आली
Comments
Post a Comment