बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ वाटप......
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ वाटप
आज श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा रुग्णालय अकोला येथे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या मार्गदर्शनात माजी सैनिक मेजर कमलेश राजकुमार रायबोले यांच्या हस्ते रुग्णांना फळ फ्रुट बिस्कीट चे वाटप करून श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला १०मे स्वाभिमानी दिवस
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीयनेते स्वाभिमानी नेतृत्व ,
मागर्दशक बहुजन हृदयसम्राट
शोषितपीडित वंचित घटकांचे आधार स्तंभ
आदरणीय नेते माजी खासदार
ऍड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करतो असे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी कळविले सोबत मेजर कमलेश रायबोले लवलीताई रायबोले नितीन तेलगोटे नवनीत तेलगोटे अशोक इंगळे व मित्र मंडळी मिळून वाढदिवस साजरा करण्यात आला
Comments
Post a Comment