ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त...... स्वाभिमान सप्ताहला तार फैल येथे लोकांच्या उत्तम प्रतिसादाने ड्रायव्हींग लायसन शिबिरास प्रारंभ......
श्रध्देय ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त......
स्वाभिमान सप्ताहला तार फैल येथे लोकांच्या उत्तम प्रतिसादाने ड्रायव्हींग लायसन शिबिरास प्रारंभ......
प्रतिनिधीअकोला --वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्य
स्वाभिमान सप्ताह साजरा करण्याचे आयोजन केले असुन आज दि. ८/५/२०२२ ते ९/०५/२०२२ ला तार फैल येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हींग लायसन शिबिराला लोकांच्या उत्तम प्रतिसादाने प्रारंभ झाला आहे
प्रभाग क्र. 7 मधील नागरीकांनी या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे पुर्व महानगर अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे, ,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे , यांच्या नेतृत्वाखाली आज दि 8 व उद्या दि 9 मे असे 2 दिवसांचे ड्रायव्हींग लायसन शिबिर होत असून नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे
Comments
Post a Comment