बार्शीटाकळी मध्ये अवैध रित्या प्रतिबंदित गुटखा वाहतुक व देशीदारु वाहतुक करणाऱ्या 2 अरोपीसह कार्यवाहीत 1,07,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

बार्शीटाकळी  मध्ये अवैध रित्या प्रतिबंदित गुटखा वाहतुक व देशीदारु वाहतुक करणाऱ्या 2 अरोपिसह कार्यवाहीत  1,07,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त 
 विशेष पथकाची कार्यवाहि
 आज दि, 24, 06,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की धाबा ते  बार्शिटाकळी रोडावर 2 इसम हे मोटरसायकल वरुन प्रतिबंदित गुटखा व देशीदारु वाहतूक करून पुरवठा करण्याचे कामकाज करीत आहेत त्यावरून  धाबा गावासमोरिल रस्त्यावर नाकाबन्दी केली असता मोटरसायकल नम्बर MH 30AR 7990 फॅशन प्रो गाड़ीवर 2 पोते प्रतिबंदित गुटखा ज्यमध्ये  प्रतिबंदित गुटखा  विमल , सितार, कालिबहार, वाह ज्यांची कीमत  24,000 रुपये, 1 देशीदारु चा बॉक्स ज्यात 100 नग देशीदारु च्या बॉटल कीमत 3000 रुपये 3 मोबाइल कीमत 30000 रुपये असा ऐकून 1,07,000 रूपयांचे गुटखा व देशीदारु विनापरवाना बाळगुन वाहतूक करताना मिळून आल्याने अरोपी (1), रोशन माणिक जाधव 23, रा लोहगड , ( 2) महादेव रामराव खराट्टे वय 50 वर्ष रा  लोहगड  यांच्या विरुद्ध पो स्टे बरषिताक़ली येथे कलम 328  तसेच महाराष्ट्र दारुबन्दी अधिनियंम कलम 65 ई अनवये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मारगदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने लोहगड धाबा येथे सकाळी 09।00 वाजता केलीआहे

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे