बार्शिटाकळी येथे विविध ठिकाणी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने विविध कार्यक्रम घेवुन साजरी करण्यात आली
बार्शिटाकळी येथे विविध ठिकाणी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
प्रतिनिधी , बार्शिटांकळी ,
स्थानिक बार्शिटाकळी शहरात गौतम नगरात वचीत बहूजन आघाडीच्या वतीने विविध लोकहीत कार्यक्रम राबवून राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांची जंयती वंचीत बहूजन आघाडी चे ज्येष्ठ नेते नई मोदीन शेख यांच्या अध्यक्ष स्थानी जंयती साजरी करण्यात आली ,
सदर कार्यकमात प्रारभी, छ्त्रपती शाहू महाराज य़ाची प्रतिमे ले ज्येष्ठ नेते शेख नईमोद्दीन यांचे हस्ते हारार्पण करुन मानवंदना देण्यात आली , त्या कार्यक्रमात वंचीत बहुजन आघाडीचे ता ,निरिक्षक सनी भाऊ धुरंधर ने आयोजन केल्या प्रमाणे त्या शिबीरात गोर गरिब गरजू मंजुर महिला व नागरिका' ना रोजगार कामासाठी . मोफत ई , श्रम कार्ड वाटप करण्यात आले , इतर वंचीत नागरिका चे मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यात आले त्या दोन्ही कार्यक्रम बदल नागरिकानी उत्साहाने भाग देऊन सहभागी होऊन उत्कृष्ठ प्रतीसाद दिला. त्यावेळी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज यांनी प्रत्येक . सामाजीक कार्या बदल लोकाचे विकास साठी केलेले कार्याची माहिती . शेख नईम भाई नी दिली , त्या वेळी ज्येष्ट नेते शेख नईम भाई , न.प. उपाघ्यक्ष सुुरेश जामनिक , गोबा शेठ , नगरसेवक अनिल धुरंधर , नगरसेवक श्रावण भातखडे , अमोल जामनिक वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष , सनि धुरंधर , शहर अध्यक्ष अजहर पठान , इम्रान खान , नगरसेवक सुनिल शिरसाट, रतन आडे, रक्षक जाधव, विलास सुरवाडे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने व नागरिक व महिला उपस्थित होते , सदर शिबीरात कॉमप्युटर ओपेटर म्हणून वैभव इंगोले व सुभम गवई यांनी परिश्रम घेऊन काम केले ,
छाया गौतम नगरात शिबीरात वंचीत बहुजन आघाडी पार्टी ची मंडळी
नगरपंचायत कार्यालय बार्शिटाकळी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नगरपंचायत चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, समाजसेवक अनिलभाऊ धुरंधर, नगरपंचायत कर्मचारी युसुफ अली आदी मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment