नवनिर्वाचित वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी यांचा बार्शिटाकळी येथे सत्कार
नवनिर्वाचित वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी यांचा बार्शिटाकळी येथे सत्कार
बार्शिटाकळी प्रतिनिधी
ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये,वंचित बहुजन युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष आ.निलेशजी विश्वकर्मा व प्रदेश महासचिव आ. राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनात बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष पदी आ. अमोल भाऊ जामनिक महासचिव पदी अक्षय राठोड, संघटक पदी श्रीकृष्ण दहात्रे, कोश्याधक्ष पदी नितेश खंडारे, यांची नियुक्ती करण्यात आली
नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पं समिती बार्शीटाकळी येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला उपस्तित पं समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, प्र. ता. अध्यक्ष दादाराव सुरडकर,पं समिती सदस्य , रोहिदास राठोड,दादाराव पवार दिनेश मानकर, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन, गोबा शेठ, सै रियासत, नगर पं उपाध्यक्ष सुरेश जामनिक, नगर सेवक अनिल धुरंधर, आरोग्य सभापती सुनील शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, माजी सभापती भारत भाऊ निकोशे, गोर सेना जिल्हा अध्यक्ष रतन आडे,मिलिंद करवते, प्रा विलास वाहूरवाघ,अजहर भाई, अनिल खंडारे,वसंता चव्हाण, गजानन जाधव, श्रीकृष्ण भगत, श्रीकृष्ण देवकुणबी, हरीश रामचवरे, सुबोध गवई, री पा ई ता प्रमुख जनार्धन खिल्लारे,देवमन प्रधान, राजेश इंगळे,नितीन पवार, हर्षराज राठोड, अर्जुन राठोड, मंगेश वानखडे, शुभम इंगळे, बॉबी जामनिक,अमर सराटे,भूषण खंडारे,विनोद खंडारे, चंद्रवीर तेलगोटे, विशाल वानखडे, विजय सरकटे,शिलवंत ढोले, रक्षक जाधव, सनी धुरंधर सतीश राठोड
संचालन प्र. ता. अध्यक्ष दादाराव सुरडकर यांनी केले तर
आभार. मिलिंद करवते यांनी मानले
Comments
Post a Comment