जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक कन्या शाळा बार्शीटाकली येथे शाळा पूर्व तयारी कार्यक्रमा मध्ये सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व पुस्तके वाटप....

जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक कन्या शाळा बार्शीटाकली येथे शाळा पूर्व तयारी कार्यक्रमा मध्ये सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व पुस्तके वाटप..... 
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.

स्थानिक जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा येथे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      कार्यक्रमा चे प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संजय सोळंके हे होते.
जिल्हा परिषद मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या उर्दू कन्या
 शाळे च्या पहिल्या दिवशी बार्शीटाकली येथील शाळेत विध्यार्थ्यांन मध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव पहा याला मिळाला. जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळा मध्ये प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जावेद अथर खान हे होते.यावेळी पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुस्तक देऊन तसेच बिस्कीट देऊन स्वागत करण्यात आला.शाळेचा पहिला दिवस प्रवेश उत्सव म्हणून मान्यवरांची उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी होईल यासाठी वर्ग शिक्षक मोहम्मद शाकीर व मोहम्मद खलील यांनी परिश्रम केले तर सूत्र संचालन व आभाप्रदर्शन इमरान अली सर यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....