बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात भव्य महिला रोग निदान शिबीर संपन्न
बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात भव्य महिला रोग निदान शिबीर संपन्न
प्रतिनिघी , बार्शिटाकळी ,
बार्शिटाकळी शहरात ग्रामीण रुग्णालयात दि , ४ , जून २ ०२ २ शनिवारी रोजी महिला यांचे विविध प्रकारा चे आरोग्य संबधी तपासणी व त्याचे निदान बद'ल महिला आरोग्य तपासणी शिबीर चे गार्मिण रुग्णालय अधीक्षक डॉ , महेश राठोड यांचा मार्गदर्शनात शिबीर चे आयोजन करण्यात आले होते ,
जिल्ह्यातील महिला ची आरोग्य सद्रुढ रहावे त्या प्राश्वभुमीवर अकोला जिल्हा चे पालक मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चु कंडू यांचा संकल्पनेतून बार्शिटाकळी स्थानिक ग्रार्मिण रुग्णालयात दि , ४ जून २ ०२२ शनिवारीं रोजी महिला रोग निदान भव्य निदान शिबीर चे आयोजन करण्यात आले . त्या महिला आरोग्य निदान शिबीरात स्त्री तपासणी विभाग,मानसिक त्वचा विभाग, सर्जरी विभाग , अस्थि रोग तज्ञ विभाग , दत रोग विभाग , कान नाक घसा , मेडीसीन विभाग , नेत्र तपासणी , बालरोग तपासणी, रक्त तपासणी , एक्सरे विभाग , या तज्ञ डॉ. महिलांची रोग निदान शिबीरांत तपासणि केली. त्या शिबीरात महिंला ने संकाळ आठ वाजता पासून रांगा लावून रोग निदान तपासणी साठी गर्दी .केली होती , त्या शिबीरात एकुंण
९४ं४ महिला नी उपचार करुन शिबीरात उपचार सांठी भाग घेतला , त्या आरोग्य तपासणी मध्ये सी , एस , डो , वारे , डॉ.महेश राठोड़ , डॉ.एस असोले , डॉ.होडोले, डो.मेन, डॉ.पंकज , डॉ. इगोले, डॉ .स्नेहल वानखडे , डॉ.बाथे ,अटवाल, लोणकर , किशोर वगै , आरोग्य सेवक राम बायस्कंऱ , आरोग्य कर्मचारी यांनी शिबीरात संकाळी दहा वाजत्ता ते पाच वाजता पर्यत् तपासणी साठी परिश्रम घेऊन सेवा प्रदान करुन सहभागी झाले होते ,
छाया , रुग्णायात आरोग्य शिबीरात तपासणी करताना आरोग्य तज्ञ ,
Comments
Post a Comment