वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांच्या निवडीचा जल्लोष
वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांच्या निवडीचा जल्लोष
*वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अमोल काशीराम जामनीक यांची नियुक्ती झाल्याबद्दल बार्शिटाकळी बायपास येथे स्वागत करण्यात आले त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत ते त्यांच्या निवडीचे श्रेय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हा अध्यक्ष, व तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्ते यांना देतात. यावेळी पंचायत समिती चे सभापती प्रकाश वाहुरवाघ, प.स.सदस्य दादाराव पवार, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, गोबा शेठ, माजी तालुकाध्यक्ष भारतभाऊ निकोसे, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, समाज सेवक अनील धुरंधर, शुध्दोधन ईगळे, उमेश गंवई, ईमरान खान,अजहर पठाण, श्रीकृष्ण देवकुणबी, सै . रियासत, रतन आडे, शिलवंत ढोले, हरिश रामचवरे, रक्षक जाधव, आदि कार्यकर्ते उपस्थित होते .
Comments
Post a Comment