जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कागदपत्रांची शहानिशा करूनच मला न्याय द्यावा
जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कागदपत्रांची शहानिशा करूनच मला न्याय द्यावा
08, 2022
जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कागदपत्रांची शहानिशा करूनच मला न्याय द्यावा!
प्रतिनिधी अकोला=शेत सर्वे नंबर 25/२ मध्ये बी एस एन एल चे केबिन नंबर 37 याची कुठल्याही प्रकारची कागदोपत्री चौकशी न करता पोलिस प्रशासनाला हाताशी धरून वरील गैरअर्जदार क्रमांक 1 2 3 4 व 5 हे सर्व सरकारी जागेला नुकसान पोचवीत असून सदर जागेवर ताबा मिळत असून तेथील सरकारी जागेचे नुकसान करीत आहेत सदर बांधकाम हे दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस रोजी दुपारी एक ते तीन दरम्यान काही पोलीस कर्मचारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची शहानिशा न करता बांधकाम पाडण्यात आले सदर बाब याची कल्पना आधी गोवर्धन वाघाडे व त्यांचे भाऊ अरुण वाघाडे या दोघांनी जुने शहर पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची योग्य ती कार्यवाही करण्यात आली नसून उलट वरील गैरअर्जदार यांना मदत करीत असून जुने शहर ठाणेदार वानखडे साहेब मला दमदाटी व धमकी देत असून सदर प्रकरणापासून दूर राहण्यास सांगत आहेत तुझ्याकडून जे होत असेल ते करून घे सदर जागेवरील बांधकाम पाडण्याकरिता गैरअर्जदार एक-दोन-तीन-चार पाच सात यांनी बी एस एन एल डिविजनल इंजीनियर धांडे वेस्ट अकोला यांच्या आदेशावरून कुठल्याही तक्रारीची शहानिशा न करता बांधकाम पाडण्यात आले वरील सर्व घटनेवरून यामध्ये माझ्या व माझ्या भावाला जीवितास धोका निर्माण झाला असून मला व माझ्या भावाला जीवित हानी झाल्यास बरेवाईट झाल्यास गैरअर्जदार जबाबदार राहतील अशी तक्रार पोलिस उपमहानिरीक्षक अमरावती यांच्याकडे गोवर्धन वाघाडे यांनी केली आहे
Comments
Post a Comment