हातोला येथे एफएमसी कंपनी तर्फे सोयाबीन चे उगवनी पूर्व तणनाशकाची कार्यशाळा संपन्न

*हातोला येथे एफएमसी कंपनी तर्फे सोयाबीन चे उगवनी पूर्व तणनाशकाची कार्यशाळा संपन्न*
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम हातोला येथे
सोयाबीन चे उगवनी पूर्व तणनाशकाची कार्यशाळा हातोला येथे आयोजित करण्यात आली होती. याकार्यशाळेमध्ये किमान २०० पेक्षा जास्त शेतकरी बंधू उपस्थितीत होते. संध्याकाळच्या वेळेला ही कार्यशाळा घेण्यात आली.
याकार्यशाळे मध्ये सोयाबीन मधील अथॉरिटी नेक्स्ट सोयाबीन उगवनी पूर्व तणनाशक पिकाचे तनासोबत होणारी स्पर्धा कशी थांबवते यावर संपूर्ण माहिती एफएमसी कंपनीचे अथॉरिटी नेक्स्ट उत्पादन व्यवस्थापक संघर्ष खाडे यांनी दिली, सोबतच विदर्भ प्रमुख हिरामण मंडळ हे अकोल्यातील जिल्हा प्रमुख शत्रुघ्न उपरवट सर, प्रगतिशील शेतकरी गजानन हातोलकर व अकोल्यातील सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेला आयोजित करण्यासाठी बर्शिटाकळी येथील प्रतिनिधी सुमित मोहोड यांनी खूप मेहनत घेतली. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,