आर्थिक अर्थसहाय योजनेचे पेंडीग असलेले अर्ज मंजुर करून विधवा महिलांना 20 हजाराचा लाभ त्वरित द्या लखन इंगळे यांची मागणी

*आर्थिक अर्थसहाय योजनेचे पेंडीग असलेले अर्ज मंजुर करून विधवा महिलांना 20 हजाराचा लाभ त्वरित द्या लखन इंगळे यांची मागणी* 
आज दिनांक 28 जुलै 2022 रोजी अकोट तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट शहर यांनी मा.उपविभागीय अधिकारी साहेब आकोट
मा.तहसीलदार साहेब आकोट यांना निवेदन दिले निवेदनात मागणी अशी होती कि आर्थिक अर्थ साहाय्य योजनेचे पेंडिंग अर्ज मंजुर करून विधवा महिला यांना तोरीत विस हजार रुपये चा लाभ देण्यात यावा शासनाने गरीब गरजु महिला लाभार्थी करीता ज्या महिले चे पती मरण पावले असेल अश्याना शासना तर्फे वीस हजार रुपये आर्थिक मदत मिळते पण गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आर्थिक अर्थसाहाय्य योजनेचे अर्ज पेंडिंग पडून आहेत करीता आपल्या स्थरावरून आपण तोरीत आर्थिक अर्थ साहाय्य योजनेच्या केसेस मंजूर करून लाभार्थी यांना लाभ देण्यात यावा कारण या मुळे महिला यांना थोडा सहारा मिळेल जर का आमची मागणी पुर्ण झाली नाही तर आम्ही संबंधित कार्यालय येथे लाभार्थी यांना सोबत घेऊन आंदोलन /मोर्च्या उपोषण करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबादार राहतील याची नोंद घ्यावी असे लखन इंगळे यांनी निवेदन देते वेळी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे सोबत नितीन तेलगोटे विक्की तेलगोटे योगेश दवंडे अमोल तेलगोटे रामेश्वर दाभाडे राजु भोंडे प्रतीक तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे संदिप भुरडकर अक्षय बडासे आनंदा तेलगोटे विशाल पडघामोल यांचे नावे व सह्या आहेत

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....