बार्शिटाकळी पोलिसांची ची कार्यवाही सहा गोवांशांना जीवदान पीकअप सह 5,68,000 रुपयाचा माल जप्त.
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन ची कार्यवाही सहा गोवांशांना जीवदान पीकअप सह 5,68,000 रुपयाचा माल जप्त.
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम धानोरा ते साखरविरा रोड वर दिनांक १५ जुलै च्या रात्री ९ वाजता च्या दरम्यान पीक अप क्र एम एच १२ एल टी १२७४ मध्ये ६ गोवांसशांना कोंबून घेऊन जात असताना मिळून असल्याने सदर ची कार्यवाही करून अप नम ३५५/२२ कलम ५,५ आ,५ ब ९महा प्राणी संरक्षण अधी सह नुसार गुन्हा दाखल करून आरोपी सूरज भारसकले, सोनलाल देवकर,अशोक धाडसे,विकी गवई,कृष्णा ठाकरे, सर्व रा आस्टुल ता. पातूर असे ५आरोपींना अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही पी आय संजय सोळंके यांच्या मार्गद्शनाखाली पोलिस कर्मचारी नागसेन वानखेडे आदींनी केली.
Comments
Post a Comment