महान केंद्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहीम केंद्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती राबविण्यात येत आहे

*महान केंद्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहीम*
केंद्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती राबविण्यात येत आहे 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शीटाकली महाराष्ट्र शासनाचे 23 जून 2022 या शासन परिपत्रकांवर अन्वये दिनांक पाच जुलै ते 20 जुलै 2022 पर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण मोहीम राबविल्या जात आहे
बार्शीटाकळी तालुक्यात सुद्धा बार्शीटाकळी चे तहसीलदार गजानन हांमंद गटविकास अधिकारी के आर तापी गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम बार्शीटाकली तालुक्यात सुरू आहे त्या अनुषंगाने शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत केंद्र महान व जिल्हा परिषद उर्दू  केंद्र शाळा महान चे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्वेक्षण मोहीम संपूर्ण महान  केंद्रात सुरू असून शुक्रवारी दिनांक 15 जुलै  रोजी महान केंद्रातील केंद्र प्रमुख विनोद पिंपळकर उच्च श्राणी मुख्याध्यापक शाफिक अहमद खान महेबूब खान राही डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष शाळाबाह्य मुलांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली तसेच शाळा बाह्य मुलांना शाळा चे प्रवाहात आणण्यात आले यावेळी शाळाबाह्य बालकांची नोंदी घरोघरी जाऊन स्थानिक बस स्टेशन सार्वजनिक ठिकाण बाजार तळ वीटभट्ट्या वसाहत इत्यादी ठिकाणी सर्वेक्षण मोहीम घेण्यात यावे असे शासना चे निर्देश असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे  एका ही शाळाबाह्य स्थलांतरित बालक शिक्षणा पासून वंचित राहू नये तसेच स्थलांतरित मुलांना शाळा च्या प्रवाहात आणण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आउट मिशन राबविण्यात येत आहे सदर मोहीम महान केंद्रा च्या वतीने यशस्वी रित्या राबविल्या जात असून या विशेष मोहीम अंतर्गत आज मान्यवरांनी विविध ठिकाणी जाऊन शाळा बाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली व शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यात आले   या वेळी राहुल्लह खान नावेद अंजुम नदीम खान सय्यद इफतेखार आली गुले राणा रुबिना मैडम अब्दुल कदिर खान मो सज्जाद मुजीब बेग जाहेदउर रहेमान प्रकाश राठोड आदी प्रमुख्याने उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे