वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने नुकसान ग्रस्त भागाचा दौरा
वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने नुकसान ग्रस्त भागाचा दौरा
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज दिनांक 21 जुलै 2022 रोजी वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने बार्शिटाकळी शहरा सह तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करण्यात आला त्यामध्ये बार्शिटाकळी शहरातील गौतम नगर, रमेश नगर,न्हावी पुरा, सादिक नगरा सह काजळेश्वर येथील संदीप मोहन जाधव यांच्या घरा सह त्यांच्या खाण्याच्या (जीवनावश्यक वस्तू ) वस्तू सह गहु, ज्वारी,तुर दाळ, मोबाईल, पलंग, दोन बक-याचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा सह काजळेश्वर येथील ब-याच नागरिकांचे नुकसान झाले आहे दौरा करते वेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांच्या सह बार्शिटाकळी नगरपंचायतचे आरोग्य सभापती सुनील विठ्ठलराव सिरसाठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे से, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, काजळेश्वर येथील माजी जिल्हा प.सदस्य विजय रामदास चव्हाण, मिलींद करवते, अमित तायडे, नितेश राठोड , सनी धुरंधर, निलेश शिरसाट. सौदागर क्षिरसागर.भूषण सरकटे, भूषण खंडारे, पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करते वेळी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment