केंद्रीय तपास यंत्रनेच्या गैरवापराविरूध्द बार्शिटाकळी कॉंग्रेसचा शांतता पुर्ण सत्याग्रह
केंद्रीय तपास यंत्रनेच्या गैरवापराविरूध्द बार्शिटाकळी कॉंग्रेसचा शांतता पुर्ण सत्याग्रह
प्रतिनिधी बार्शिटाकळी ,
केद्रीय सरकांर तपास य़त्रनेच्या गैर वापरा वरुन सुड बुद्धीने ज्येष्ठ नेते मंडळीना नाहक त्रास देऊन जाहिर नागरीकां मध्ये बदनामी केल्याच्या आरोप देशात व बार्शिटाकळी तालुका कॉग्रेसच्या वतीने निषेद करुन तहसिल कार्यांलया समोर दि २६ जुलै मंगळवारी शांतता पुर्ण सत्याग्रह आदोलन केले ,
बार्शिटा कळी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने केन्द्रीय सरकार राजकीय सुडबुंद्वीने राष्ट्रीय कॉग्रेसच्या अघ्यक्षा श्रीमती सोनिया गांधी याना लक्ष करीत असल्याने आज सर्पुण देशात पाहत आहे. केद्धीय सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व घोरणा वरुन सर्व सामान्य चे लक्ष वीच लीत करण्या साठी कॉग्रेस नेते मंडळीले नाहक त्रास देण्यात येत आहे.
हुकुशाही शासन केद्रीय तपास य़त्रणा करीत आहे , गैरवापर विरुद्ध कॉग्रस पक्ष जिल्हा ब तालुका . पदाधिकारी मोठया सख्येने राष्ट्रीय कॉग्रेसच्या अध्यक्षा सोबत आहे , करिता शांततेने सत्याग्रह करुन तहसिलदार यांचेकडे नीवेदन दिले , त्यावेळी मांन्यवरानी केद्धीय तपासा विरुद्ध आपले विचार माडले त्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुनिल भाऊ द्याबेकर , कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अशोकराव अमानकर , बार्शिटाकळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सै. मीर साहेब, तालुकाध्यक्ष रमेश बेटकर, नगराध्यक्ष हाजि महेफुज खान , नगरसेवक सै.जहागीर, भारत बोबडे , दामोदर काकड , माजी सरपंच अन्सारउल्ला खान , जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान, अबाराव मानकर ,माजी सरपंच मासुम खान , डॉ सै. तनवीर , प्रकाश उपाध्याय , देवेद्र ठाकरे , भुषण गायकवाड, पुडलीक चव्हाण , शे.अझहर , मो. शोएब , जाकीर उल्ला इनामदार , सुनिल चव्हाण , अनतराव वाघ , प्रकाश नदापुरे , गजानन आखरे , अनिस इकबाल , शै इमदाद , जैनुदीन , अज़य टापरे , देवमन नानोटे ,. संतोष राऊत , मदन राऊत , धंनजय सरोदे , शोएब पठान , सुनील शेवलकार , सै. आशिक अली मास्टर उपस्थित होते
छाया , तालुका कॉग्रेस पदाधीकारी व कार्यकर्ते सत्यागृह आदोलन करताना ,
Comments
Post a Comment